निजतो मंचकी मोहिनी प्रवरा तिरवासीनी क्षनका दिकांचे, स्वामीनी मधुमरसंहासीनी ।। निजतो मंचकी
सहस्त्रमुखांचा पलंग त्यावरी त्याचे कोमल अंग सुमनेते, सुरंग नाना परीमल भोगे ।। निजतो मंचकी
करूने संहारा सुकुमार कमला दिनोहारा हाती तांबुल, घेऊनी विडीया घालीसी वदने ।। निजतो मंचकी
नारद तुंबर गुण गाती वीणा घेवोनी हाती गरुड हनुमंत, नाचती पुढे उभे राहती ।। निजतो मंचकी
मुकूंद प्रभुंचे स्वामीनी भव भय संहारोनी दर्शन होताच, तक्षणी दुरीता पाप निवरांनी ।। निजतो मंचकी